नमस्कार, मी ज्ञानेश्वर कारंडे गेली २५ वर्षे सेवा म्हणून विवाह संस्थेच काम करत आहे. चर्मकार समाजातील बांधवाना लग्न जमवत येणाऱ्या अडचणी जाणून मी लग्न पत्रिका जुळवून योग्य असे स्थळ सुचवत असतो. आज वयाच्या ७५ वर्षी देखील काम करण्याची उर्जा मला या कार्यातूनच मिळत असते. आज २१ व्या शतकात इंटरनेट चा उपयोग आपल्याला कसा करता येईल ? या विचारातून पुष्पमंगल.काम या संकेत स्थळाची सुरुवात केली आहे.जरी आपल्याला वेब साईट स्थळांन ची सर्व माहिती मिळत असेल तरी आपण समक्ष येवून भेटणे तेवढेच गरजेचे आहे . आपण मला +९१९४२२५०९९३५ या मोबाईल नंबर वर फोने करू शकता .